Take a fresh look at your lifestyle.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 4500+ जागांसाठी भरती

0

परीक्षेचे नाव: सामान्य भरती परीक्षा (CRE-2024)

पदाचे नाव 

1 ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट,असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे)

पद संख्या- 4500+जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.aiims.edu