Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे भरती

0

पदाचे नाव- विशेष तज्ञ, अतिविशेष तज्ञ

पद संख्या- 30जागा

शैक्षणिक पात्रता: MD/MS/DGO/DNB

नोकरी ठिकाण: पालघर जिल्हा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव खोली क्र. 113 व 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान,पालघर

अर्ज सादर करण्याची तारीख: 24 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.zppalghar.gov.in