महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाची भरती
पदाचे नाव- विजतंत्री अप्रेंटिस
पद संख्या- 24 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) NCVT/ITI (विजतंत्री)
नोकरी ठिकाण: बोईसर (पालघर)
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, अउदा संवसु विभाग बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली. ता. जि. पालघर 401501
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जानेवारी 2025
अर्जाची प्रत पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट- www.mahatransco.in