महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत कॉस्ट मॅनेजमेंट ट्रेनी पदाची भरती
पदाचे नाव- कॉस्ट मॅनेजमेंट ट्रेनी
पद संख्या- 40 जागा
शैक्षणिक पात्रता: ICWA /C.A./C.M.A
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Dy. General Manager (HR-RC/DC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019
अर्ज करण्याची मुदत- 27 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट- mahagenco.in