Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 140 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- पदवीधर अप्रेंटिस

पद संख्या- 140 जागा

शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा/BA/BSc/BCom/BCA

नोकरी ठिकाण: कोराडी

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: ऊर्जा भवन, आवक कक्ष (मासं विभाग), औ. वि. के कोराडी

अर्ज सादर करण्याची मुदत: 15 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in