Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय केमिकल & फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- व्यवस्थापक (सीसी लॅब), वरिष्ठ व्यवस्थापक (सीसी लॅब), अधिकारी (एचआर), अधिकारी (हिंदी), अधिकारी (हॉर्टिकल्चर), अधिकारी (वैद्यकीय), अधिकारी (कायदेशीर), व्यवस्थापक (वित्त) आणि अधिकारी (वित्त)

पद संख्या- 18 जागा

शैक्षणिक पात्रता- Graduation/ CA/ CMA/ B.Sc/ Master Degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण- मुंबई

फी- 1000/-रुपये

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.rcfltd.com