Take a fresh look at your lifestyle.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ‘जळगांव’ येथे समुपदेशक पदाची भरती

0

पदाचे नाव- समुपदेशक

शैक्षणिक पात्रता- Graduation/Post Graduation

नोकरी ठिकाण- जळगाव

वयोमर्यादा- 65 वर्षे

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता- प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट क्रमांक 08, आदर्श नगर, उपनगर जवळ, RTO कार्यालय, जळगाव-425001

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 02 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.centralbankofindia.co.in