Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 100 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1) प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ

2) विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ

3) जीवरसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट ब

पद संख्या- 100 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) M.S./M.D/DM/D.N.B. (ii) परवानगी मिळालेल्या/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत 03 वर्षे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य (iii) किमान 04 संशोधन प्रकाशने असावीत.

पद क्र.2: (i) M.S./M.D/DM/D.N.B. (ii) MD/MS पदवी प्राप्त केल्यानंतर मान्यताप्राप्त/परवानगीप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी म्हणून एक वर्ष.

पद क्र.3: (i) M.Sc (Biochemistry) (ii) 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 13 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in