Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 फार्मासिस्ट

2 इलेक्ट्रिशियन

3 इलेक्ट्रिशियन

4 टेलीकॉम मेकॅनिक

5 इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक

6 व्हेईकल मेकॅनिक

7 आर्मामेंट मेकॅनिक

8 ड्राफ्ट्समन ग्रेड-II

9 स्टेनोग्राफर ग्रेड-II

10 मशिनिस्ट

11 फिटर

12 टिन आणि कॉपर स्मिथ

पद संख्या- 625 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)

पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)

पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)

पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण+ITI (Motor Mechanic) किंवा B.Sc. (PCM)

पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic)

पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter)

पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (Draughtsmanship-Mechanical) + 03 वर्षे अनुभव

पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

पद क्र.10: ITI (Machinist /Turner / Mil Wright / Precision Grinder)

पद क्र.11: ITI (Fitter)

पद क्र.12: ITI (Tin and Copper Smith)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित युनिट (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज करण्याची मुदत- 20 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in