Take a fresh look at your lifestyle.

कर्मचारी राज्य विमा महामंडळात 608 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड-II

पद संख्या- 608 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) MBBS पदवी (ii) रोटेटिंग इंटर्नशिप अनिवार्य. (iii) ज्या उमेदवारांची नावे अनुक्रमे CMSE-2022 आणि CMSE-2023 च्या प्रकटीकरण यादीत आहेत ते अर्ज करण्यास पात्र आहेत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 31 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.esic.in