Take a fresh look at your lifestyle.

पुणे महानगरपालिका-NUHM अंतर्गत योग प्रशिक्षक जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- योग प्रशिक्षक

पद संख्या- 179 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) योग प्रशिक्षक प्रमाणपत्र

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज सादर करण्याचा पत्ता: इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. 770/3, बकरे ॲव्हेन्यू, गल्ली क्र, ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे 411005

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.pmc.gov.in