ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; कोचीन शिपयार्ड लि. मध्ये मोठी भरती
पदाचे नाव
1 फॅब्रिकेशन असिस्टंट शीट मेटल वर्कर
2 आउटफिट असिस्टंट मेकॅनिक डिझेल
पद संख्या- 224 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Sheet Metal Worker/Welder) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mechanic Diesel/Mechanic Motor Vehicle/ Plumber/Painter/Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Shipwright Wood/Carpenter/Machinist/Fitter) (iii) 03 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: कोची
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 30 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- cochinshipyard.in