Take a fresh look at your lifestyle.

पंढरपूर अर्बन को-ऑप बँकेत ‘लिपिक’ पदाची भरती

0

पदाचे नाव- रोखपाल सह लिपिक

पदसंख्या- 20 जागा

शैक्षणिक पात्रता- B.Com / Post Graduation

नोकरी ठिकाण- पंढरपूर जि. सोलापूर

अर्ज शुल्क- 590/-रुपये

वयोमर्यादा- 30 वर्षे

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.pandharpurbank.com