संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- सहाय्यक संपादक (ओरिया), सहाय्यक संचालक (खर्च), आर्थिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, यांत्रिक सागरी अभियंता, व्याख्याता (व्यावसायिक थेरपी), वैज्ञानिक ‘बी’ (दस्तऐवज), रसायनशास्त्रज्ञ, कनिष्ठ खाण भूगर्भशास्त्रज्ञ, संशोधन अधिकारी, सहायक प्राध्यापक (आयुर्वेद, बाल रोग (कौमरभृत्य)), सहायक प्राध्यापक (आयुर्वेद, काया चिकित्सा), सहायक प्राध्यापक (आयुर्वेद, क्रिया शरीर)
पद संख्या- 78 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज शुल्क- 25/- रुपये
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in