Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे येथे भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस

पद संख्या- 31 जागा

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन (Email)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email): aprenticeshipniv@gmail.com

अर्ज करण्याची मुदत: 26 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- niv.icmr.org.in