Take a fresh look at your lifestyle.

UPSC मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2025

0

परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2025

पद क्र. पदाचे नाव  

1 नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर, नौदल, हवाई दल

2 नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]

पद संख्या- 406 जागा

शैक्षणिक पात्रता: 

लष्कर: 12वी उत्तीर्ण

उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 31 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in