Take a fresh look at your lifestyle.

UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) 2025

0

परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) 2025

पद क्र. पदाचे नाव/कोर्सच नाव 

1 भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 160 (DE)

2 भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro

3 हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 219 F(P) Course

4 ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 123rd SSC (Men) Course (NT)

5 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-37th SSC Women (Non-Technical) Course

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: पदवीधर.

पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.3: पदवी (Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.4: पदवीधर.

पद क्र.5: पदवीधर.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 31 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.upsc.gov.in