Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 118 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 ट्रेनी ऑफिसर (HR)

2 ट्रेनी ऑफिसर (PR)

3 ट्रेनी ऑफिसर (LAW)

4 सिनियर मेडिकल ऑफिसर

पद संख्या 118 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 60% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/PG डिप्लोमा किंवा MSW किंवा MHROD किंवा MBA (Human Resource) (ii) UGC NET Dec-23 / UGC NET June-2024

पद क्र.2: (i) 60% गुणांसह PG पदवी/PG डिप्लोमा (Communication / Mass Communication / Journalism /Public Relations) (ii) UGC NET Dec-23 / UGC NET June-2024

पद क्र.3: (i) 60% गुणांसह LLB (ii) CLAT(PG)-2024

पद क्र.4: (i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 30 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.nhpcindia.com