Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबाद’ कौशल्य विकास योजने अंतर्गत बेरोजगार युवक-युवतीसाठी(SC/ST) मोफत प्रशिक्षणाकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. लवकर करा अर्ज

नि:शुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण योजना 2021-22 कार्यक्रम

0

सिपेट, औरंगाबाद (भारत सरकारची संस्था) येथे कौशल्य विकास योजने अंतर्गत निरुद्योग/बेरोजगार युवक/ युवतीसाठी (SC/ST) मोफत प्रशिक्षणाकरिता अर्ज मागविण्यात येत आहे, प्रशिक्षणा दरम्यान राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था तसेच प्रशिक्षणानंतर रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. (निवास व जेवणाची व्यवस्थासह) इच्छुक युवक/युवतींनी प्रवेशाकरिता खालील पत्त्यावर तात्काळ संपर्क साधावा: सिपेट, प्लॉट नं जे ३/२,एम आय डी सी चिकलठाणा, औरंगाबाद. मो: 9923185048

OBC, VJNT, SBC – ONLINE FORM click here – https://youtu.be/lSNrYkZLnGc

SC, ST, Offline form – https://drive.google.com/file/d/1aW3nxRpckt4MEFK7uWqHRh3flEtl4z6P/view

महत्वाची सूचना- कुठल्याही प्रकारची फी नाही.

अधिक माहितीसाठी संपर्क 9923185048