नागपूर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत भरती
एकूण जागा- 02
पदाचे नाव- ज्युनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता- M.Tech/M.E
वयाची अट- 35 वर्षे
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन
ई-मेल पत्ता- pradyumn.c@eee.vnit.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 फेब्रुवारी
2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- डॉ. प्रद्युम्न चतुर्वेदी,
सहायक प्राध्यापक, विद्युत अभियांत्रिकी विभाग,
व्हीएनआयटी नागपूर दक्षिण अंबाझरी रोड,
नागपूर- 440010