Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षाचे पेपर सोडवत असताना ‘हे’ शब्द लक्षपूर्वक वाचणे

0

• अचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true, right)

• बिनचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true)

• बिनचूक नाही : म्हणजे चूकीचे ( incorrect) ( is not correct)

• अयोग्य : म्हणजे चूक ( incorrect)

• योग्य नाही : म्हणजे चूक ( incorrect)

• असत्य : चूक (incorrect)

• सत्य नाही : म्हणजे चूक

• कोणते विधान असत्य नाही : म्हणजे बरोबर कोणते. ( is not incorrect)

• काय खरे नाही : (not true)

तसेच लोकसंख्या किंवा नदी चा प्रश्न चढता क्रम, उतरता क्रम टाईप आला तर त्या शब्दाला अगोदर गोल करा.

वरीलपैकी गोष्टी शांत डोक ठेऊन बरोबर केलात तर 5 ते 7 प्रश्न चा फरक पडू शकतो.