कर्मचारी राज्य विमा महामंडळात 50 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 सुपर स्पेशलिस्ट (FTSS/PTSS)
2 स्पेशलिस्ट (FTS/PTS)
3 सिनियर रेसिडेंट
पद संख्या- 50 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) MBBS (ii) MD/DNB/DM (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MBBS (ii) MD/MS/DNB/BDS (iii) 03/05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) MBBS (ii) MD/MS/DNB/BDS
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण: ESIC Hospital, Sr. No.690, Bibvewadi, Pune- 37
मुलाखत दिनांक- 10 ते 17 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- esic.gov.in