Take a fresh look at your lifestyle.

भारतीय स्टेट बँकेत असिस्टंट मॅनेजर पदाची भरती

0

पदाचे नाव- असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल,इलेक्ट्रिकल)

पद संख्या- 169 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 12 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- sbi.co.in