असे बनवा आपले ई – श्रम कार्ड…
श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर अर्जदारांना एक यूएएन कार्ड मिळेल ज्यात एक यूआयएन युनिक ओळख क्रमांक असेल. यूआयएन द्वारे नियोक्ता, कौशल्य, शैक्षणिक पात्रता, आणि योजनांशी संबंधित माहिती यासारख्या कामगारांची सर्व माहिती तपासली जाऊ शकते.
UMANG पोर्टल वरून ऑनलाईन ई- श्रम यूएएन कार्ड बनवा:
UMANG पोर्टल वरून ऑनलाईन ई-श्रम यूएएन कार्ड बनवण्यासाठी खालील पोर्टलला भेट द्या.
https://web.umang.gov.in
UMANG पोर्टलला भेट दिल्यानंतर नवीन युजर नोंदणी करून लॉगिन करा व पुढील पूर्तता करा