Take a fresh look at your lifestyle.

भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती

0

एकूण 80 जागा 

पदाचे नाव व पद संख्या

1 इंजिन ड्राइव्हर- 08

2 सारंग लास्कर- 03

3 स्टोअर कीपर ग्रेड-II- 04

4 सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर- 24

5 फायरमन- 06

6 ICE फिटर (स्किल्ड)- 06

7 स्प्रे पेंटर- 01

8 MT (फिटर) MT मेकॅनिकल – 06

9 मल्टी टास्किंग स्टाफ(माळी)- 03

10 मल्टी टास्किंग स्टाफ(शिपाई)- 10

11 मल्टी टास्किंग स्टाफ(डॅफ्ट्री)- 03

12 मल्टी टास्किंग स्टाफ(स्वीपर)- 03

13 शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड)- 01

14 इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड) – 01

15 लेबर- 01

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सारंग प्रमाणपत्र

पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.5: 10वी उत्तीर्ण

पद क्र.6: 10वी उत्तीर्ण+अप्रेंटिस पूर्ण किंवा ITI (ICE फिटर)+01 वर्ष अनुभव किंवा 04 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अप्रेंटिस पूर्ण

पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील 02 वर्षे अनुभव

पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये दोन वर्षांचा अनुभव

पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव

पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव

पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कोणत्याही फर्ममध्ये दोन वर्षे क्लीनशिपचा अनुभव

पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट- 31 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 30 वर्षे.

पद क्र.2: 18 ते 30 वर्षे.

पद क्र.3: 18 ते 25 वर्षे.

पद क्र. 4 ते 15: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण- चेन्नई, कराईकल, मंडपम, विशाखापट्टणम, तुतीकोरीन & पुद्दुचेरी

फी- कुठल्याही प्रकारची फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता- The Commander, Coast Guard Region (East), Near Napier Bridge, Fort St George (PO), Chennai 600 009

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 20 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.indiancoastguard.gov.in