Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण येथे “कनिष्ठ कायदेशीर सल्लागार” पदाची भरती

0

एकूण जागा- 04

पदाचे नाव- कनिष्ठ कायदेशीर सल्लागार

शैक्षणिक पात्रता- LLB with 02 Year

Experience

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता- techoff2@maharera.mahaonline.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 23 जानेवारी

2022