नाशिक करन्सी नोट प्रेस अंतर्गत १४९ पदांची भरती
एकूण पदे- १४९
पदाचे नाव- कल्याण अधिकारी : ०१
पर्यवेक्षक (तांत्रिक – नियंत्रण आणि ऑपरेशन): १५
पर्यवेक्षक (अधिकृत भाषा): ०१
सचिवीय सहाय्यक: ०१
कनिष्ठ अधिकारी सहाय्यक: ०६
ज्युनियर तंत्रज्ञ (मुद्रण / नियंत्रण): १०४
ज्युनियर तंत्रज्ञ (कार्यशाळा): २१
शिक्षण- कल्याण अधिकारी : पदवी किंवा डिप्लोमा
पर्यवेक्षक (तांत्रिक – नियंत्रण आणि ऑपरेशन): प्रिंटिंग इंजीनियरिंग डिप्लोमा
पर्यवेक्षक (अधिकृत भाषा): हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी
सचिवीय सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवीधर
कनिष्ठ अधिकारी सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवीधर
ज्युनियर तंत्रज्ञ (मुद्रण / नियंत्रण): प्रिंटिंग ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र
ज्युनियर तंत्रज्ञ (कार्यशाळा): आयटीआय प्रमाणपत्र
वय- १८ ते ३० वर्ष
अर्ज कसा कराल- ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण- नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २५ जानेवारी २०२२
अधिकृत वेबसाईट- cnpnashik.spmcil.com