महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. अचलपुर येथे “अप्रेंटिसशिप” भरती
पद संख्या- 73
पदाचे नाव- अप्रेंटिसशिप
इलेक्ट्रिशियन- ३२
लाइनमन- ३०
कोपा- ११
शिक्षण- 10वी / SSC उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन / लाईनमन / COPA Teade मध्ये ITI
वय- अप्रेंटिसशिप नियमानुसार
अर्ज कसा करावा- ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण- अचलपुर
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २५ जानेवारी २०२२
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in