Take a fresh look at your lifestyle.

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळात भरती

0

पदाचे नाव- सहयोगी नियोजक, उप-नियोजक, कनिष्ठ नियोजक आणि क्षेत्र अधिकारी (वास्तुविशारद)

पद संख्या- ३८ पदे

शैक्षणिक पात्रता- स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी + SAP ERP (TERP10) प्रमाणपत्र.

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 18 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट- cidco.maharashtra.gov.in