Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र नगर नियोजन विभागात मोठी भरती

0

पदाचे नाव- टाउन प्लॅनर, असिस्टंट टाउन प्लॅनर

पद संख्या- 208 पदे

शैक्षणिक पात्रता- सिव्हिल अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्रात

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 04 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- http://mpsc.gov.in