Take a fresh look at your lifestyle.

वैद्यकीय शिक्षण विभागातील गट क व ड ची पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरणेबाबत शासन निर्णय जारी…

0

वैद्यकीय शिक्षण विभागातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालय तसेच शासकीय वैद्यकीय / दंत/आयुर्वेद/होमिओपॅथी परिचर्या महाविद्यालय व रुग्णालयांतील गट क व ड ची बाह्यस्त्रोत पदे बाह्ययंत्रणेद्वारे पुरवठा करण्यासाठी आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालय यांनी दिनांक २६.०९.२०२४ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तावित केल्याप्रमाणेनि

विदाअंती पात्र निविदाधारकांना खालील प्रमाणे मे. स्मार्ट सर्विसेस प्रा.लि. सेवा पुरवठादाराने सादर केलेल्या न्युनतम सेवाशुल्क दर (१९.५ टक्के) प्रमाणे पुरवठा आदेश विभागून देण्यास व त्याकरीता येणा-या अंदाजित वार्षिक खर्च रु.१९३,६०,३९,०९८/- (रुपये एकशे त्र्यान्नव कोटी साठ लाख एकोणचाळीस हजार अठ्यान्नव फक्त) (एजन्सीचे सेवाशुल्क ब जी. एस. टी करासह ) ला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.