महाजनको कंपनीत भरती
पदाचे नाव- केमिस्ट (निवृत्त)
पद संख्या- १६ पदे
शैक्षणिक पात्रात- B.Sc (रसायनशास्त्र)/ M.Sc रसायनशास्त्र/ B.Tech (रसायनशास्त्र)
थर्मल पॉवर प्लांटमध्ये किमान 05 वर्षे कामाचा अनुभव. कोळशाच्या सॅम्पलिंग आणि विश्लेषण क्रियाकलापांचा अनुभव असलेल्या व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल.
सेवानिवृत्तीच्या वेळी धारण केलेले पदः कार्यकारी केमिस्ट किंवा त्यापेक्षा कमी पद धारण केलेले
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- Dy. जनरल मॅनेजर (एचआर-आरसी/डीसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९
अर्ज करण्याची मुदत- 22 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in