ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती
पदाचे नाव
1 शस्त्रक्रिया सहाय्यक
2 न्हावी
3 ड्रेसर
4 वार्ड बॉय
5 दवाखाना आया
6 पोस्टमार्टम अटेंडंट
7 मॉच्युरी अटेंडंट
पद संख्या- 63 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) OT टेक्नोलॉजी डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्रेसर) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण- ठाणे
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण- कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602
मुलाखत तारीख- 30 सप्टेंबर & 03,04 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in