भारतीय निर्यात-आयात बँकेत 138 जागांसाठी भरती
पदाचे नाव – ऑफिसर
पद संख्या- 88
शैक्षणिक पात्रता: (i) B.Sc./ B.E. / B.Tech/MCA / MTech./CA /MBA/डिप्लोमा (ii) 01/02/05/08/15/20 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 14 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट- eximbankindia.in