Take a fresh look at your lifestyle.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव- माहिती अधिकारी, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 112 पदे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

अर्ज करण्याची मुदत- 6 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.unipune.ac.in