Take a fresh look at your lifestyle.

IREL इंडिया लिमिटेड अंतर्गत ‘वरिष्ठ अधिकारी’ पदांची भरती

0

एकूण जागा- 4

पदाचे नाव- मुख्य महाव्यवस्थापक (HRM),

मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक,

व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या

आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 16 फेब्रुवारी

2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- DGM(प्रकल्प) आणि

I/C HR आणि GAd., IREL (इंडिया) लिमिटेड,

प्लॉट नंबर 1207, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी,

मुंबई- 400028