सोलापूर पोलीस आयुक्तालय येथे ‘विधी अधिकारी’ पदाची भरती
एकूण जागा- 03
पदाचे नाव- विधी अधिकारी वर्ग -ब, विधी
अधिकारी
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या
आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण- सोलापूर
अर्ज पद्धती- ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24
जानेवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- पोलिस आयुक्तालय,
गांधीनगर, नवीन प्रशासकीय इमारत, सोलापूर
शहर-413003
अधिकृत वेबसाईट- solapurcitypolice.gov.in