Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 681 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव – विविध युवा प्रशिक्षण पदे

पद संख्या- 681 जागा

शैक्षणिक पात्रता: 12वी/ITI/ उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता- पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर, पुणे

ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत- 30 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- pmc.gov.in