Take a fresh look at your lifestyle.

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात मोठी भरती

0

पदाचे नाव – कॉन्स्टेबल (Kitchen Services)

पद संख्या- 819 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अन्न उत्पादन किंवा स्वयंपाकघरातील NSQF स्तर-1 कोर्स

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 01 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.itbpolice.nic.in