Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती

0

पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद संख्या- 12 जागा

नोकरी ठिकाण: जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, & धुळे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 07 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- https://mucbf.com