यशवंतराव चव्हाण रुग्णालयात विवीध पदांची भरती
एकूण 38 जागा
पदाचे नाव- प्राध्यापक, सहायक प्राध्यापक,
सहयोगी प्राध्यापक, प्रसवपूर्व वैद्यकीय अधिकारी
सह व्याख्याता/ सहायक प्राध्यापक, प्रसूती व
बालकल्याण अधिकारी सह व्याख्याता/ सहायक
प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या
आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण- पिंपरी चिंचवड
अर्ज पद्धती- ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31
जानेवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- यशवंतराव चव्हाण
स्मृती रूग्णालय, चाणक्य कार्यालय, पहिला
मजला, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे – 411018
अधिकृत वेबसाईट- www.pcmcindia.gov.in