नागपूर महानगरपालिका अंतर्गत फिजिओथेरपिस्ट पदाची थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- फिजिओथेरपिस्ट
शैक्षणिक पात्रता- 2 वर्षांच्या अनुभवासह फिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी
पद संख्या- 05 जागा
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- आरोग्य विभाग, सिव्हिल लाईन, नागपूर महानगर पालिका
मुलाखतीची तारीख- 05 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- www.nmcnagpur.gov.in