Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव – कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)

पद संख्या- 1130 जागा

शैक्षणिक पात्रता- 12वी(विज्ञान) उत्तीर्ण

शारीरिक पात्रता- उंची: 170 सेमी, छाती: 80-85 सेमी

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 30 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.cisf.gov.in