भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 ITI ट्रेनी-(Fitter)
2 ITI ट्रेनी-(Turner)
3 ITI ट्रेनी-(Machinist)
4 ITI ट्रेनी-(Electrician)
5 ITI ट्रेनी-(Welder)
6 ऑफिस असिस्टंट ट्रेनी
पद संख्या- 100 जागा
शैक्षणिक पात्रता- पद क्र.1 ते 5: (i) 60% गुणांसह ITI (Fitter/Turner/Machinist/Electrician/Welder) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमधील प्रवीणता सह सेक्रेटरीयल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा. (ii) 03 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 04 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- www.bemlindia.in