Take a fresh look at your lifestyle.

नगर नियोजन आणि मूल्यमापन संचालनालयात विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- नियोजन सहाय्यक, उच्च दर्जाचे लघुलेखक आणि निम्न दर्जाचे लघुलेखक

पद संख्या- २८९ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 30 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- dtp.maharashtra.gov.in