सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 323 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 कनिष्ठ लेखनिक
2 कनिष्ठ शिपाई
पद संख्या- 323 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व संगणकाचे ज्ञान
नोकरी ठिकाण- सातारा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 21 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट- www.sataradccb.com