महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 289 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 रचना सहायक (गट ब)
2 उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)
3 निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब)
पद संख्या- 289 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 29 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट- dtp.maharashtra.gov.in