Take a fresh look at your lifestyle.

मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांची भरती

0

पदाचे नाव – कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी)

पद संख्या- 10 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) भाषांमध्ये पदवी (इंग्रजी, मराठी) (ii) MS-CIT किंवा समतुल्य

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 15 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in