विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्र, गडचिरोली येथे भरती
पदाचे नाव- व्हिजिटिंग फॅकल्टी/तज्ञ, वैज्ञानिक अधिकारी (SO), कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (JSO), विद्याशाखा
पद संख्या- ०९ जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- गडचिरोली
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 22 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट- strc.org.in