नवी मुंबई महानगरपालिकेत भरती
पदाचे नाव- बहुउद्देशीय कामगार
पद संख्या- ५९ पदे
शैक्षणिक पात्रता- 12वी विज्ञान + पॅरामेडिकल प्रशिक्षण अनुभव + MS-CIT
नोकरीचे ठिकाण- नवी मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुम्पा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ए, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई 400614
अर्ज करण्याची मुदत- 16 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट- www.nmmc.gov.in